शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

तळोजा येथे २.१६ कोटींच्या २८ किलो अंमली पदार्थांची विल्हेवाट; मुंबई सीमा शुल्क विभागाची कारवाई

By नारायण जाधव | Updated: October 17, 2023 12:35 IST

सध्या सुरू असलेल्या विशेष मोहिमेत  APSC आयुक्तालय, मुंबई कस्टम झोन ३  ने जप्त केलेले हे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले

नवी मुंबई - मुंबईच्या सीमा शुल्क विभागाने विविध कारवाया आणि छापे मारून जप्त केलेल्या दोन कोटी १६ लाख रुपये किमतीच्या अंमली पदार्थ तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रकल्पात नष्ट करण्यात आले. 

कायदेशीर प्रकिया करून शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांची रितसर विल्हेवाट लावल्याचे सीमा शुल्क विभागाने सोशल मीडियाद्वारे कळविले आहे. सध्या सुरू असलेल्या विशेष मोहिमेत  APSC आयुक्तालय, मुंबई कस्टम झोन ३  ने जप्त केलेले हे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. यामध्ये गांजा, कोकेन, चरस, ट्रामाडोल आणि इफेड्रिन यासह २८  किलो NDPS पदार्थांचा समावेश आहे. विल्हेवाट लाललेल्या अंमली पदार्थांची  किंमत अंदाजे दोन कोटी १६.लाख रुपये आहे. तळोजा येथील केंद्रात ते सोमवारी नष्ट केले

टॅग्स :Drugsअमली पदार्थ