शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:23 IST

नवी मुंबई : ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन आणि बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ...

नवी मुंबई : ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन आणि बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी देशभरात आंदोलन छेडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी बँकेच्या ठाणे विभागीय कार्यालयासमोर नवी मुंबईसह, पनवेल विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी निदर्शने केली.संघटनेचे जनरल सेक्रेटरी नागेश नाचणकर यांनी आपल्या भाषणातून आंदोलनाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच कर्मचाºयांच्या विविध मागण्यांचा ऊहापोह केला, तर संघटनेचे सचिव अरविंद मोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अधिकारी संघटनेचे सचिव व्ही. विश्वनाथन, महिला प्रतिनिधी रूपाली जांभेकर, गीता वर्दम व हर्ष वैती आदींची भाषणे झाली. त्यानंतर ठाणे विभागाचे क्षेत्रीय प्रबंधकांना संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष किशोर सावंत, उपाध्यक्ष संतोष जगताप, सुधीर पाटील, सदानंद पेडणेकर, कोषाध्यक्ष पांडुरंग भोगले, सतीश नाईक, जॉइंट सेक्रेटरी रविकांत गांजबे, बाबू जाधव, शुभांगी देसाई, गोपीचंद पाटेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Bank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्र