शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडून रासायनिक अपघाताचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 01:16 IST

आपत्तीप्रसंगी मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचा अनुभव

नवी मुंबई : एखादा आपत्तीचा प्रसंग ओढवल्यास त्या ठिकाणी त्वरित मदतकार्य उपलब्ध व्हावे, यादृष्टीने संबंधित प्राधिकरणांच्या कृतिशीलतेची पाहणी करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत रासायनिक अपघात प्रसंगी तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत उरण फाटा नेरुळ येथे प्रात्यक्षिक (मॉकड्रिल) करण्यात आले. शहरात असा आपत्तीचा प्रसंगी ओढवल्यास मदतकार्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचा अनुभव या वेळी आला.सायन-पनवेल महामार्गावर उरणकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उरण फाटा येथे प्रात्यक्षिक करण्यात आले. एन.एम.एम.टी.ची बस व रासायनिक टँकरचा अपघात झाल्याची खबर उरण फाट्यावर कर्तव्य बजावित असलेल्या वाहतूक पोलिसाने पोलीस नियंत्रण कक्षास कळविल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षातून बेलापूर अग्निशमन केंद्र व बेलापूर पोलीस ठाणे यांना घटनेची खबर देण्यात आली. प्रत्यक्ष घटनास्थळी पोलीस व वाहतूक पोलीस विभागाने पुढाकार घेत घटनास्थळी उपस्थित नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्याबाबत कार्यवाही केली व वाहतूक सुरळीत व्हावी, या दृष्टीने दुसºया मार्गाने वाहतूक वळविण्याबाबत कार्यवाही सुरू केली. अग्निशमन विभागामार्फत बसमधील डमी दुर्घटनाग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम करण्यात आले, तसेच आरोग्य विभागामार्फत घटनास्थळी पोहोचलेल्या रुग्णवाहिकांमधून महानगरपालिकेच्या वाशी व नेरु ळ रुग्णालय तसेच नजीकचे अपोलो हॉस्पिटल व डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय या ठिकाणी अपघातग्रस्त डमी रुग्णांना रुग्णवाहिकेतून स्थलांतरित करण्यात आले. एन.डी.आर.एफ. जवानांनी व एस.आय. समूहाच्या हॅझमॅट यंत्रणेने अमोनिया गॅसची गळती रोखण्याची कार्यवाही केली. गॅसचा टॅँकर अमोनिया गॅसचा असल्याची माहिती मिळाल्याने डीशमार्फत रसायनतज्ज्ञ घटनास्थळी उपस्थित होते. सदर प्रात्यक्षिक सुरू असलेल्या ठिकाणी महापौर जयवंत सुतार व सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी पाहणी केली. आयुक्त रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रात्यक्षिकांचे आयोजन महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने अतिरिक्त आयुक्त (शहर) रवींद्र पाटील यांच्या नियंत्रणाखाली केले होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई