शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमार संस्थांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तेल कंपन्यांप्रमाणे अनुदान देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 20:55 IST

उरण : मच्छिमारांना डिझेल पुरवठा करणाऱ्या तेल कंपन्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते.याच पध्दतीने डिझेल पुरविणाऱ्या मच्छिमार सहकारी संस्थांनाही आर्थिकदृष्ट्या ...

उरण: मच्छिमारांना डिझेल पुरवठा करणाऱ्या तेल कंपन्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते.याच पध्दतीने डिझेल पुरविणाऱ्या मच्छिमार सहकारी संस्थांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी डिझेलमध्ये विक्रीमध्ये अनुदान देण्याची मागणी सोमवारी (१९) उरणचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांची भेट घेऊन केली आहे. 

राज्यातील मच्छीमारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी सोमवारी (१९) दिल्लीत केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान मार्तंड प्रसन्न कुलाबा मच्छिमार सोसायटीचे चेअरमन अमोल रोगे, उरण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जयवीन कोळी आदी उपस्थित होते.या भेटीत पर्ससीन नेट मासेमारी करताना मच्छीमारांना येणाऱ्या अडी-अडचणी बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

तसेच मच्छिमारांना डिझेल पुरवठा करणाऱ्या तेल कंपन्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते.मात्र मच्छीमारांना डिझेल पुरवठा करणाऱ्या मच्छीमार संस्थांना असे अनुदान दिले जात नाही.राज्यातील मच्छीमार संस्थांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी, सक्षम करण्यासाठी  डिझेल पुरविणाऱ्या मच्छिमार सहकारी संस्थांनाही डिझेलमध्ये विक्रीमध्ये अनुदान देण्याची मागणी सोमवारी (१९) उरणचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांची भेट घेऊन केली आहे.डिझेलचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तसे निर्देश देण्यासाठी मंत्रालयाच्या स्तरावरून योग्यती कार्यवाही करण्याची  विनंतीही यावेळी निवेदन देऊन करण्यात आली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईuran-acउरण