शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत डम्पिंग ग्राउंड हटवा, शेकापची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 04:46 IST

शेकापची मागणी : उद्यान विकसित करण्याची सूचना

पनवेल : पनवेल शहरात गुजराती स्मशानभूमीजवळ असलेल्या जागेवर महापालिकेकडून बेकायदेशीरपणे कचरा डम्प केला जात आहे. ठेकेदाराकडून अनेक वर्षांपासून कचरा टाकला जातो. येथील डम्पिंग ग्राउंड हटवून, तेथे उद्यान विकसित करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे.

पनवेल महापालिकेने बडतर्फ केलेल्या ठेकेदाराची कचरा गोळा करणारी पडिक वाहनेही या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. काही वर्षांपूर्वी या भागात चिन्मय गौरांग हे रहिवासी संकुल विकसित करण्यात आले आहे, त्यामुळे या ठिकाणी करण्यात येणाऱ्या कचरा साठवणूक आणि वाहनांच्या वर्दळीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. डम्पिंगमुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. मार्केट यार्ड परिसराच्या निवांत बाजूला असलेल्या या भागात इतरही आक्षेपार्ह घटना घडत आहेत. गर्दुल्ल्यांचा वावरही वाढत चालला आहे. बेकायदेशीर दारूविक्र ी केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. या साºया गोष्टींचा त्रास येथे आजूबाजूला राहणाºया रहिवाशांना सहन करावा लागत आहे.

पनवेल महापालिकेने येथे राहत असेलेल्या शेकडो नागरिकांचा विचार करून हे बेकायदेशीर डम्पिंग ग्राउंड हटविण्याची गरज आहे. अनेक वर्षांपासून साठवलेला कचरादेखील हटविण्यात आला. मात्र, स्वच्छता अभियान संपल्यानंतर त्याचे पुढे काहीच झाले नाही, पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे हा बेकायदेशीर डम्पिंग ग्राउंड बंद करून गाढी नदीकाठच्या परिसरात चांगले उद्यान विकसित केले तर इथली दुर्गंधी दूर होऊन विरंगुळा केंद्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या या जागेचा योग्य वापर होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडेल.गुजराती स्मशानभूमीजवळील डम्पिंग ग्राउंड हटवून त्याजागी उद्यान विकसित करावे. जेणेकरून इथली दुर्गंधी दूर होऊन विरंगुळा केंद्र निर्माण होऊ शकते.- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिका

टॅग्स :dumpingकचराCrime Newsगुन्हेगारी