शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रहिवाशांच्या मारहाणीत चोरट्याचा मृत्यू, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 05:57 IST

 सोसायटीमध्ये घुसलेल्या भुरट्या चोराला रहिवाशांनी बांधून केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रहिवाशांविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. चोराला पकडल्याची माहिती पोलिसांना न देता त्याला एका खोलीत डांबून जबर मारहाण करण्यात आली होती.

 नवी मुंबई - सोसायटीमध्ये घुसलेल्या भुरट्या चोराला रहिवाशांनी बांधून केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रहिवाशांविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. चोराला पकडल्याची माहिती पोलिसांना न देता त्याला एका खोलीत डांबून जबर मारहाण करण्यात आली होती.नेरुळ सेक्टर २३ येथील ड्रिम होरीझॉन सोसायटीमध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. या इमारतीच्या तळाशी असलेल्या पार्किंगमध्ये पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चोरटा घुसला होता. ही बाब सुरक्षारक्षक व काही रहिवाशांच्या निदर्शनास आली असता, त्यांनी चोरट्याला पकडले; परंतु त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी इमारतीच्या तळघरातील एका खोलीत लोखंडी साखळीला बांधून डांबून ठेवण्यात आले. या वेळी तिथे जमलेल्या सोसायटीमधील रहिवाशांनी त्याला जबर मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर नेरुळ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला. त्याच्या हत्येप्रकरणी ड्रिम होरीझॉन सोसायटीमधील जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून, नेरुळ पोलीस अधिक तपास करत आहेत. युनुस (२५) असे मृत चोरट्याचे नाव असून, तो दारूच्या नशेत परिसरात चोरी करायचा, असे पोलीस चौकशीत उघडकीस आले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूArrestअटक