शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेमिंगो अभयारण्यात मच्छिमारांना सापडला मृत सोनेरी कोल्हा

By नारायण जाधव | Updated: May 29, 2023 18:45 IST

भांडुप पम्पिंग स्टेशनच्या हद्दीत हा मृत कोल्हा दिसला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: जागतिक रामसर क्षेत्राचा दर्जा मिळालेल्या ठाणे खाडीच्या फ्लेमिंगो अभयारण्यात स्थानिक मच्छिमारांना सोनेरी कोल्ह्याचा मृतदेह आढळला आहे.

भांडुप पम्पिंग स्टेशनच्या हद्दीत रविवारी सकाळी हा मृत कोल्हा दिसला. याची माहिती मच्छिमारांनी पर्यावरणप्रेमी आणि वन विभागाला दिली. त्यानुसार वन अधिकाऱ्यांनी ऐरोलीतील फ्लेमिंगो पक्षी अभयारण्यातील केंद्रात कोल्ह्याचा मृतदेह पाठविला असून, शवविच्छेदनानंतर त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण समोर येणार आहे. मात्र, मृत कोल्ह्याच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे वयोमानानुसार त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

ठाणे खाडी परिसरात अनेकदा सोनेरी कोल्ह्याचे दर्शन झाले आहे. ऐरोली, घणसोली, पाच बीच मार्ग, उरण परिसरात अनेकदा मच्छिमार, शेतकरी, पर्यावरणप्रेमी यांना तो नजरेस पडला आहे. ठाणे खाडीच्या परिसरात अनेक विविध पक्षी, प्राणी नजरेस पडतात. राज्य शासनाने ठाणे खाडीला फ्लेमिंगो अभयारण्याचा दर्जा दिला असून, राज्य आणि केंद्र सरकारच्या पाठपुराव्यानंतर ठाणे खाडी परिसराला रामसर क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.नवी मुंबई शहराच्या परिसरात फ्लेमिंगोंचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. यामुळे शहराला फ्लेमिंगो सिटी ही थीम लक्षात घेत महापालिकेने स्वच्छ भारत अभियानात सजविले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई