शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या धोदानी आदिवासी वाडीवर दरडीची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2023 10:58 IST

दुर्घटनेमुळे नागरिक आणि प्रशासन सतर्क झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नागरिक स्वतःची काळजी घेत आहेत.

माथेरानच्या डोंगरावर दरड कोसळली असल्याची घटना 25 जुलै रोजी घडली. याची माहिती तात्काळ प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासन या ठिकाणी हजर झाले व सावधानता बाळगण्याच्या सूचना दिल्या. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने माथेरानच्या मंकी पॉईंट च्या खालील माती दोन दिवसांपासून खाली कोसळत आहे. 25 जुलै रोजी सकाळपासून मोठा आवाज झाल्याने येथील ग्रामस्थ घाबरले, दरड कोसळण्याच्या आवाजाने येथील नागरिक सतर्क झाले, त्यांनी याची माहिती प्रशासनाला दिली.

यावेळी प्रांत अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी, बीडिओ मंडळ अधिकारी, मनसेचे आपत्कालीन पथक घटनास्थळी हजर झाले. रात्रीची वेळ असल्याने नक्की काय प्रकार झाला आहे? हे पाहता आले नाही. मात्र, प्रशासन तात्काळ हजर झाल्याने त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेमुळे नागरिक आणि प्रशासन सतर्क झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नागरिक स्वतःची काळजी घेत आहेत. तसेच प्रशासन वारंवार सूचना देत आहेत.

टॅग्स :Rainपाऊसpanvelपनवेल