शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : नवी मुंबईमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू; रुग्ण संख्या पोहोचली 35वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 20:22 IST

तशातच नेरूळ येथील कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालेले आहे.

नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळले असून एकूण रूग्ण संख्या 35 झाली आहे.  बेलापूरमध्ये एकाचा मृत्यू झाला असून नेरूळमधील एक डाॅक्टरलाही  प्रादुर्भाव झाला आहे. बेलापूर गाव येथील 54 वर्षीय नागरिकाचा  10 एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर प्राप्त झालेला कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. सदर व्यक्तीस श्वसनाचा आजार पूर्वीपासूनच होता. तशातच नेरूळ येथील कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालेले आहे.त्या अनुषंगाने बेलापूरगांव परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला असून त्या व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील 14 व्यक्तींचे कोरोना टेस्ट सॅम्पल घेण्यात आलेले आहेत.सदर 14 व्यक्तींना नवी मुंबई महानगरपालिका स्थापित इंडिया बुल्स, पनवेल येथे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन याठिकाणी ठेवण्यात आलेले असून त्यांची सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत आहे.

नेरूळ सेक्टर 8 येथील रहिवाशी असलेल्या मुंबईमध्ये कार्यरत एका डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली आहे.  मुंबई येथील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. कोव्हीड 19 पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार करताना त्यांस लागण झाली असावी असा प्राथमिक निष्कर्ष आहे. सदर इमारतीच्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत असून त्या सभोवतालचा परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे. 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस