शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: पनवेल तालुक्यात ७० टक्के सर्वेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 23:58 IST

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’; ६०० कर्मचारी राबवताहेत मोहीम; पनवेलमध्ये १८२ रुग्ण सापडले

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या राज्य शासनाच्या उपक्रमाचे सुमारे ७० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. २२ सप्टेंबर रोजी या मोहिमेला सुरुवात झाली आहे. ६०० कर्मचारी ही मोहीम राबवत आहेत. आजपर्यंत ७० टक्के सर्वेक्षण या मोहिमेअंतर्गत पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणात एकूण १८२ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह द्यआढळले आहेत.या उपक्रमात नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची माहिती घेणे, त्यांच्या आजारपणाची माहिती, ताप तपासणी, शरीरातील आॅक्सिजन तपासणी, कोरोनासाठी अँटिजेन टेस्ट आदी प्रक्रिया पूर्ण केली जाते. दोन कर्मचारी २३३ टीमच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करीत आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविका, अशा वर्कर आदींसह बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ८ लाख ४० हजार ३२१ नागरिक आहेत. यामध्ये १ लाख ५७ हजारे ४११ कुटुंबे आहेत. यापैकी ५ लाख ९५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली. या उपक्रमाअंतर्गत सुमारे १८२ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलग करून उपचार दिले जात आहेत. काही ठिकाणी सर्वेक्षण उत्तमरीत्या सुरू आहे.काही ठिकाणी सर्वेक्षणासाठी निवडलेले कर्मचारी चालढकल करीत असल्याचा आरोप तक्का येथील भाजपचे कार्यकर्ते गणेश वाघीलकर यांनी केला आहे. घरातील सदस्यांची तपासणी केली नसल्याचा आरोप वाघीलकर यांनी केला आहे.‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत पालिका क्षेत्रात ७० टक्केपेक्षा सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पालिका क्षेत्रात प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा आमचा उद्देश आहे. आजपर्यंतच्या सर्वेक्षणात १८२ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी समस्यांसंदर्भात तक्रार केल्यास आम्ही निश्चितच समस्यांचे निवारण करू.- सुधाकर देशमुख, आयुक्त,पनवेल महापालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या