शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : नवी मुंबईत ३२१ रुग्ण वाढले, तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 04:46 IST

शहरात तिघांचा मृत्यू झाला असून ८५ जण बरे झाले

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये बुधवारी तब्बल ३२१ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णसंख्या ५३९३ झाली आहे. शहरात तिघांचा मृत्यू झाला असून ८५ जण बरे झाले. शहरात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. बुधवारी ऐरोलीत ८२, नेरूळमध्ये ५१, बेलापूरमध्ये ३३, कोपरखैरणेत ४१, वाशीत २५, घणसोलीत ५४, तुर्भेमध्ये १६ व दिघामध्ये १९ जणांचा समावेश आहे. पहिल्यांदाच एका दिवशी त्रिशतक झाले असून शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात तिघांचा मृत्यू झाला असून ८४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ३०८६ रुग्ण बरे झाले आहेत. २१२७ जणांवर उपचार सुरू असून अद्याप ८२४ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.>रायगड जिल्ह्यात १४२ रुग्णअलिबाग : रायगड जिल्ह्यात २४ तासांत तब्बल १४२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या २७४६ वर पोहोचलीआहे. दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण १८३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. बुधवारी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ९५, पनवेल ग्रामीणमध्ये २७, उरण १०, कर्जत, पेण, मुरुड प्रत्येकी १, खालापूर ४, रोहा ३ असे एकूण १४२ रु ग्ण आढळून आले. सद्य:स्थितीत ७९४ पॉझिटिव्हरु ग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस