शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus मुंबईतील वाढत्या रुग्णांची धास्ती; मुंबई भाजीपाला मार्केटमधील आवक घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 16:12 IST

मुंबई व नवी मुंबई मधील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी शासनाने एपीएमसीमधील पाचही मार्केट सुरू ठेवली आहेत.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे व्यापाऱ्यांसह कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम व्यापारावर होऊ लागला असून आवक घटली आहे.  शनिवारी भाजीपाला मार्केट मध्ये फक्त 40 वाहनेच आली आहेत.

         मुंबई व नवी मुंबई मधील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी शासनाने एपीएमसीमधील पाचही मार्केट सुरू ठेवली आहेत.  परंतु मागील काही दिवसांपासून मार्केट मध्ये कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. 1 मे पर्यंत  पाच मार्केटमध्ये 26 रूग्ण आढळले आहेत.  मार्केट मधील रूग्णांमुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या दहा जणांना लागण झाली असून एपीएमसी मार्केट बाहेरील फळ विक्रेत्यालाही लागण झाली आहे.  यामुळे व्यापारी  व माथाडी कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  भाजीपाला मार्केट मध्ये दोन दिवसापासून आवक घटली आहे.  शुक्रवारी   95 ट्रक व टेंपोतून भाजीपाला विक्रीसाठी आला होता.  शनिवारी फक्त  40 वाहनांचीच  आवक झाली आहे. सुरक्षेसाठी घरातच थांबा असे आवाहन व्यापारी संघटनेने यापुर्वी केले आहे.  यामुळे अनेकांनी व्यवसाय बंद ठेवला आहे.

         फळ व धान्य मार्केट मध्ये आवक समाधानकारक होत आहे.  परंतु मसाला व कांदा बटाटा मार्केट मध्ये ही आवक घटली आहे.  एपीएमसी मधील रूग्णांची संख्या वाढत राहिली तर आवक अजून कमी होण्याची शक्यता आहे. 

   शनिवार मार्केट निहाय वाहनांची आवक 

मार्केट           आली भाजी            40कांदा- बटाटा    68मसाला             68फळ                 326धान्य                 300

टॅग्स :MumbaiमुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती