शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: राज्यात लॉकडाऊन लागण्याच्या शक्यतेमुळे वाढली भाजीपाल्याची आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 06:50 IST

CoronaVirus Lockdown News: ६९१ वाहनांमधून ४ हजार टन माल : बाजार समितीमध्ये बाजारभावामध्येही घसरण

नवी मुुंबई : राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याची चर्चा सुरू झाल्याचा परिणाम कृषी व्यापारावरही झाला आहे. बाजार समितीमध्ये शनिवारी तब्बल ६९१ वाहनांमधून ४ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. अचानक आवक वाढल्यामुळे काही प्रमाणात बाजारभाव कमी झाले आहेत.                        मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरामध्येही कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे लवकरच लॉकडाऊन होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारपासून निर्बंध अधिक कडक होण्याची शक्यता असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला मुंबईत विक्रीसाठी पाठविला आहे. या आठवड्यात प्रतिदिन सरासरी ५०० वाहनांची आवक होत होती. परंतु शनिवारी एकाच दिवशी तब्बल ६९१ वाहनांमधून भालीपाला विक्रीसाठी आला. सातारा,पुणे, नाशीक, अहमदनगर व इतर राज्यांमधूनही भाजीपाल्याची आवक झाली आहे. अचानक आवक वाढली परंतु ग्राहक वाढला नसल्यामुळे काही भाज्यांच्या दरांमध्ये घसरण झाली.बीट, दुधी भोपळा, ढेमसे, फरसबी,फ्लॉवर,कोबी, शेवगा शेंग, यांच्य दरामध्ये घसरण झाली आहे. सोमवार्यंत शासन काय निर्णय घेणार यावर बाजारभाव अवलंबून राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.मुंबई बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक वाढल्यामुळे बाजार भाव काही प्रमाणात कमी झाले आहेत. सोमवारर्यंत शासन काय निर्णय घेणार व किती आवक होणार यावर पुढील बाजारभाव अवलंबून राहतील.- शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला मार्केटहोलसेल मार्केटमधीलदोन दिवसातील बाजारभाव वस्तू               २ मार्च    ३ मार्चबीट              १४ ते १८    १२ ते १६दुधी भोपळा    १४ ते २०    १२ ते १८ढेमसे           ४० ते ५०    ३६ ते ४०फरसबी       ५० ते ६०    २८ ते ३०फ्लॉवर        १६ ते २४    १४ ते १६कोबी           १० ते १४    ८ ते १२

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती