शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी नसलेल्या रुग्णालयातही केले जात आहेत कोरोनावर उपचार, कारवाई करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 00:04 IST

नवी मुंबई जिल्हा काँगे्रसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी याविषयी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे.

नवी मुंबई : महानगरपालिकेने परवानगी दिलेल्या रुग्णालयांमध्येच कोरोना झालेल्या रुग्णांवर उपचार करता येतात, परंतु परवानगी नसलेल्या काही रुग्णालयांमध्येही उपचार केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.नवी मुंबई जिल्हा काँगे्रसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी याविषयी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. नवी मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे तीन स्तरीय रचना तयार करण्यात आली आहे. डेडिकेटेड कोविड रुग्णालय, कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटर तयार करण्यात आली आहेत. मनपा रुग्णालयांसह काही खासगी रुग्णालयांनाही कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये घणसोली, कोपरखैरणे व वाशी परिसरातील काही रुग्णालयांमध्ये परवानगी नसतानाही तेथे कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णांकडून उपचारासाठी लाखो रुपये बिल आकारले जात आहे.परवानगी नसताना उपचार करण्यात येणाऱ्या रुग्णालयांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. सदर ठिकाणी उपचार करताना काही चुका झाल्या व रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. आयुक्तांनी लवकर या तक्रारीची दखल घेतली नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.संचारबंदी लागू करावीनवी मुंबईमध्ये अनलॉक सुरू झाल्यापासून नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत आहे. मास्कचा वापर केला जात नाही. सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात यावी, अशी मागणीही रवींद्र सावंत यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई