शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

झेरॉक्सची प्रत महागणार; १0 सप्टेंबरपासून अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 04:26 IST

विविध कारणांमुळे झेरॉक्सचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे झेरॉक्सचे महत्त्व कमी होत चालले आहे. त्याचा फटका झेरॉक्स व्यावसायिकांना बसला आहे.

नवी मुंबई : विविध कारणांमुळे झेरॉक्सचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे झेरॉक्सचे महत्त्व कमी होत चालले आहे. त्याचा फटका झेरॉक्स व्यावसायिकांना बसला आहे. त्यामुळे सरासरी व्यवसायातील ही तूट भरून काढण्यासाठी झेरॉक्स अ‍ॅण्ड प्रिन्ट असोसिएशनने १0 सप्टेंबरपासून झेरॉक्सच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.नवी मुंबईतील दिघा ते पनवेलपर्यंतच्या क्षेत्रात झेरॉक्सचे जवळपास पाचशे व्यावसायिक आहेत. मागील काही वर्षात कागदांच्या वाढलेल्या किमती, झेरोक्स मशिनचे वाढलेले दर, कामगारांची मजुरी आदीचा फटका या व्यवसायाला बसला आहे. सोशल मीडियामुळे तर हा व्यवसाय धोक्यात आला आहे. सध्या दर्जानुसार झेरॉक्सच्या एका कॉपीला ५0 पैसे ते दीड रुपयापर्यंत आकारणी केली जाते. विशेष म्हणजे दर आकारणीवर कोणतेही नियमन नसल्याने वेगवेगळ्या दुकानात वेगवेगळे दर आकारले जातात. दर आकारणीत समानता यावी, यादृष्टीने असोसिएशनने सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात असोसिएशनची एक बैठक पार पडली. या बैठकीला पाचशेपेक्षा अधिक व्यावसायिक उपस्थित होते. सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक बच्चुभाई आणि ज्येष्ठ पत्रकार मनोज जालनावाला हे यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मुंबईत अनेक भागात झेरॉक्सचे दर एकसमान आहेत.मात्र नवी मुंबईत यात कमालीची विषमता असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यात समानता आणणे गरजेचे असल्याचे मत बच्चुभाई पटेल यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई