शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानमालेचा समारोप

By नारायण जाधव | Updated: February 3, 2024 16:58 IST

कार्यक्रमाचा सांगता समारंभ नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

नारायण जाधव, नवी मुंबई : स्व. डी. आर. पाटील साहेब व स्व. भोलानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानमाला-२०२४ चा सांगता समारंभ शनिवारी डॅा. सी. व्ही. सामंत विद्यालय, श्री रामतनु माता सभागृह तुर्भे येथे पार पडला. ३० जानेवारी २०२४ पासून ३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत चाललेल्या व्याख्यानमालेत वर्षा चोपदार, राजेंद्र कदम, संदीप ठाकूर, भास्कर पोखरकर, कैलास नांगरे अशा तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

या कार्यक्रमाचा सांगता समारंभ नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी समाजसेविका कविताताई पाटील, संस्थेचे सचिव के. के. पाटील, जगदीश पाटील, सदस्य अंकुश पाटील, विकास मोकल, साईनाथ पाटील, महेश पाटील, रामदास पाटील, गजानन बेळमकर, राजू पावगे, शिवाजी ढवळे, युवा नेते विनित पाटील, शाळेचे मुख्याध्यापक सुनील कोळी, उपमुख्याध्यापिका विजया कोळी, प्राथमिकचे मुख्याध्यापक लक्ष्मण माळींसह विभागातील विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई