शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारदाराचा खारघर पोलीस ठाण्यात मृत्यू, घटनेनं खळबळ

By वैभव गायकर | Updated: September 6, 2022 20:32 IST

आपापसात झालेल्या भांडणाची तक्रार करण्यासाठी आलेल्या फिर्यादीचा खारघर पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पनवेल: आपापसात झालेल्या भांडणाची तक्रार करण्यासाठी आलेल्या फिर्यादीचा खारघर पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रामसिंग मोहन चव्हाण (47) असे मृताचे नाव आहे. सोमवार दि. 5 सप्टेंबर रोजी ही घटना घडली.

रोजंदारीवर मजुरीचे काम करणारे रामसिंग चव्हाण व वरूण चव्हाण(45), तरुण चव्हाण (33),लक्ष्मी राठोड यांच्यात आपापसात वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले.समोरील पक्षाने रामसिंग यांच्याविरीधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याच धर्तीवर रामसिंग देखील तक्रार दाखल करण्यासाठी खारघर पोलीस ठाण्यात गेले. यावेळी पोलिसांनी त्यांना काही वेळ थांबून राहण्यासाठी सांगितले असता पोलीस ठाण्यातच अचानक रामसिंग चव्हाण (47) याचा मृत्यू झाला. या घटनेने खारघर परिसरात एकच खळबळ उडाली.मृताच्या नातेवाईकांनी खारघर पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी केली.रामसिंग यांच्या मृत्यूची उलटसुलट चर्चा मृत्यांच्या नातेवाईकांमध्ये सुरु झाली. या प्रकरणी खारघर पोलिसांनी वरूण चव्हाण, तरुण चव्हाण, लक्ष्मी राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तिन्हीही आरोपीना खारघर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी दिली. रामसिंग चव्हाण यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे उपलब्ध आहेत. अचानक तब्बेत खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. मयत रामसिंग चव्हाण यांची तब्बेत खालावल्यावर तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.संदीपान शिंदे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खारघर पोलीस ठाणे )

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी