शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गुन्ह्यांचा एकत्रित तपास करा - पोलीस महासंचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 06:33 IST

दोन वर्षांत मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघर परिसरात अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या १७ हून अधिक घटना घडल्या आहेत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई  - दोन वर्षांत मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघर परिसरात अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या १७ हून अधिक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये एकाच संशयित आरोपीचा समावेश पोलिसांच्या तपासात समोर आला आहे; परंतु अद्यापही त्याचा शोध लागत नसल्याने घटना घडलेल्या आयुक्तालयातील पोलिसांनी एकत्रित तपास करण्याचे आदेश पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांंनी दिले आहेत.राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना नवी मुंबई, मुंबई, ठाणे, तसेच पालघर परिसरात घडत आहेत. साधारण १४ व त्याखालील वयाच्या मुलींना फसवून एकांतात नेऊन त्यांना वासनेचे बळी दिले जात आहे. त्यापैकी बहुतांश घटनांमध्ये घटनास्थळावरील सीसीटीव्हीत एकाच संशयित आरोपीचा समावेश आढळून आलेला आहे, यानुसार त्याच्या शोधासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस कसून तपास करत आहेत. त्याची सीसीटीव्हीद्वारे प्राप्त छायचित्रे पोलिसांनी सर्वत्र प्रसिद्ध केली आहेत. ज्या ठिकाणी गुन्हे घडले आहेत, तिथल्या पोलिसांकडून स्वतंत्रपणे तपास सुरू आहे. शिवाय, गुन्हे शाखेकडूनही सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत.यानंतरही आरोपीविषयीचा कसलाही ठोस पुरावा कोणत्याच पोलिसांच्या हाती लागलेला नाही, त्यामुळे सर्व पोलिसांनी एकत्रितरीत्या तपास करून अल्पवयीन मुलींवर बलात्कार करूनही मोकाट असलेल्या गुन्हेगाराचा शोध घ्यावा, असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnewsबातम्या