शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमधून अडीच लाखाचे कोकेन जप्त; एका विदेशी नागरिकाला अटक 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 5, 2024 17:25 IST

कोकेन विक्रीसाठी आलेल्या विदेशी नागरिकाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कोकेन विक्रीसाठी आलेल्या विदेशी नागरिकाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून अडीच लाख रुपये किमतीचे कोकेन हस्तगत करण्यात आले आहे. खारघर सेक्टर  ३५ परिसरात एक विदेशी नागरिक ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक राजीव शेजवळ यांनी निरीक्षक अतुल आहेर, सहायक निरीक्षक यमगर यांच्या पथकामार्फत शुक्रवारी रात्री सापळा रचला होता. 

त्यामध्ये एका विदेशी नागरिकाची झडती घेतली असता त्याच्याकडे २२ ग्रॅम कोकेन मिळून आले. बाजारभावानुसार २ लाख २० हजार रुपये त्याची किंमत आहे. याप्रकरणी मव्हनयुकी मुस्सा (५०) याला अटक केली असून तो मूळचा टांझानियाचा आहे. खारघर परिसरात तो रहायला असून अमली पदार्थ तस्करीचे काम करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्याच्यावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई