शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:26 IST

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची आता करडी नजर असणार आहे.

नवी मुंबई : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची आता करडी नजर असणार आहे. त्यासाठी दोन इंटर सेफ्टर वाहने वाहतूक विभागात दाखल झाली आहेत. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते या अत्याधुनिक वाहनांचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. या वाहनातील अत्याधुनिक कॅमेºयाच्या माध्यमातून ५०० मीटर अंतरावरील वाहनांवर नजर ठेवता येणार आहे.वाहतूक नियमांची पायमल्ली करणाºयांवर वचक बसावा म्हणून दंडात्मक रकमेत वाढ करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही वाहतूक नियम पायदळी तुडवले जात आहेत. सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबविणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, मद्यपान करून वाहने चालविणे आदी नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. अशा बेशिस्त वाहनधारकांना शिस्तीचा बडगा दाखविण्याच्या दृष्टीने नवी मुंबई पोलिसांनी आपल्या ताफ्यात आता दोन इंटर सेफ्टर वाहने दाखल करून घेतली आहेत. या वाहनांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांवर पाळत ठेवली जाणार आहे. अत्याधुनिक दर्जाचा कॅमरा, ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह टेस्टिंग मशिन व इतर सुविधा या वाहनात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते या वाहनांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. १८ नोव्हेंबरपासून या वाहनांच्या माध्यमातून वाहतूक नियम मोडणाºयांवर नजर ठेवली जाणार आहे.