शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम, रुग्णालयातील पंखे, भींती,लाद्या स्वच्छ

By वैभव गायकर | Updated: October 2, 2022 10:37 IST

उपजिल्हा रुग्णालयातील पंखे,भींती,लाद्या स्वतःच्या हाताने केले स्वच्छ

वैभव गायकर 

पनवेल: डॉ. नानासाहेब  धर्माधिकारी प्रतिष्ठान , रेवदंडा l तर्फे पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दि.2 रोजी पनवेल शहरातील उपजिल्हा रुग्णालयाची स्वच्छता करण्यात आली.सकाळी 7 वाजता या मोहिमेला सुरुवात झाली.यावेळी रुग्नालयातील  पंखे,भींती,लाद्या तसेच आजूबाजूचा परिसर श्री सदस्यांनी स्वतःच्या हाताने स्वच्छ केला.        पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालयाचे नाव महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय आहे.जवळपास 500 श्री सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.याकरिता प्रतिष्ठान तर्फे , साफसफाईसाठी लागणारे सर्व साहित्य या श्री सदस्यांना पुरविण्यात आले होते.डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले जातात.यामध्ये स्वच्छ्ता अभियान , वृक्ष लागवड  आणि  वृक्ष संवर्धन , रक्त दान शिबिर , जल पुनर्भरण , प्रौढ  साक्षरता अभियान आदींचा समावेश आहे.

टॅग्स :panvelपनवेलSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान