शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

पनवेल महापालिकेत स्वच्छ प्रभाग स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 1:18 AM

शासनाचे स्वच्छ भारत अभियान देशात जोरदार सुरू आहे. या अंतर्गत यावर्षी देशभर स्वच्छ सर्वेक्षण २0१८ सुरू आहे. यामुळे देशातील शहरांचे रँकिंग ठरणार आहे.

पनवेल : शासनाचे स्वच्छ भारत अभियान देशात जोरदार सुरू आहे. या अंतर्गत यावर्षी देशभर स्वच्छ सर्वेक्षण २0१८ सुरू आहे. यामुळे देशातील शहरांचे रँकिंग ठरणार आहे. यामुळे पनवेल शहर सुद्धा रँकिंगमध्ये मागे पडू नये म्हणून शासनाने सुद्धा स्वच्छ वॉर्ड स्पर्धा सुरू केली आहे. यासाठी पनवेल महापालिकेत देखील प्रभागनिहाय स्वच्छता उपक्र म करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पालिका प्रशासनासोबत नगरसेवक देखील या उपक्र मात सहभागी झाले असून १४ रोजी विविध प्रभागात यासंदर्भात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.रोहिंजण, पेंधर, नावडे व कामोठे भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी देखील या अभियानात सहभाग घेतला. त्यांच्यासोबत शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी, ज्ञानेश्वर पाटील हे सहभागी झाले होते. रस्त्यावर पडलेला कचरा उचलून, दर्शनीय भाग असलेल्या भिंतीवर रंगकाम करून स्वच्छतेचा संदेश यावेळी देण्यात आला. खारघर शहरात देखील हा उपक्र म राबविण्यात आला. भाजपा नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला मोर्चा सरचिटणीस बिना गोगरी, समीर कदम, किरण पाटील, गीता चौधरी, गुरु नाथ म्हात्रे, वासुदेव पाटील, दीपक शिंदे, पालिका विभाग अधिकारी श्रीराम हजारे, अनिल कोकरे, आदींनी या उपक्र मात सहभाग घेत भित्तिचित्रे काढली. यावेळी स्वच्छतेचा संदेश देत, प्लास्टिकचा वापर टाळा, बेटी पढाओ बेटी बचाओ असे संदेश स्वत: भिंतीवर लिहून नागरिकांना विविध सामाजिक संदेश दिले. पनवेलमध्ये प्रभाग १८ मध्ये विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी १५ रोजी उपक्र म हाती घेतला आहे. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका