शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेदरम्यान दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 05:24 IST

वाशीतील मॉडर्न स्कूलमध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. सदर विद्यार्थिनी तुर्भेची राहणारी असून दहावीत शिकत  होती

नवी मुंबई : वाशीतील मॉडर्न स्कूलमध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. सदर विद्यार्थिनी तुर्भेची राहणारी असून दहावीत शिकत  होती.सायली अभिमान जगताप (१४) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. तुर्भेतील आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते अभिमान जगताप यांची ती मुलगी आहे. मंगळवारी तिची शाळेत दहावीची परीक्षा होती. परीक्षेसाठी ती शाळेत गेली. दप्तर ठेवण्यासाठी ती वर्गातून बाहेर आली होती. त्याच वेळी ती चक्कर येऊन जमिनीवर कोसळली होती. यामुळे तिला तत्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. सायलीची प्रकृती ठीक होती, शिवाय ती कसल्याही मानसिक तणावात नव्हती, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे. यामुळे शाळेत चक्कर येऊन पडण्यामागचे नेमके कारण कळू शकलेले नाही. दरम्यान, नातेवाइकांनी शाळेतील सीसीटीव्ही तपासले असता, त्यातही संशयास्पद असे काही दिसले नसल्याचे नातेवाईक यशपाल ओहोळ यांनी सांगितले. त्यानुसार, सायलीच्या मृत्यूच्या ठोस कारणाचा उलगडा करण्यासाठी बुधवारी शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 

टॅग्स :Marathonमॅरेथॉन