शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार ९०० कोटींचा सिडकोचा अर्थसंकल्प, विमानतळ, मेट्रोसह ‘नैना’च्या पूर्ततेचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 14:29 IST

विजय सिंघल यांनी दोन आठवड्यांपूर्वी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई :  चालू आर्थिक वर्षात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह, मेट्रो, नैना आणि पाणीपुरवठा योजनेवर अधिक भर देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात या सर्व प्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली आहे.  या आर्थिक वर्षाचा ११ हजार ९०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवारी संचालक मंडळास सादर केला. यात  गृहनिर्माण योजनेसाठी सर्वाधिक म्हणजेच ४ हजार १८ कोटींची तरतूद केली आहे. 

विजय सिंघल यांनी दोन आठवड्यांपूर्वी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११ हजार ९०२ कोटी  ६९ लाख रुपये जमा आणि ११ हजार ८३९ कोटी २९ लाख रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी  भरीव तरतूद केली आहे. सिडको विविध घटकांसाठी ८७ हजार घरे बांधत आहे. त्यासाठी या आर्थिक वर्षात ४ हजार १८ कोटींची तरतूद केली आहे.

पालघर प्रकल्प, कॉर्पोरेट पार्कला गतीपाणीपुरवठा योजनेसाठी ७३० कोटी १६ लाखांची तरतूद केली आहे. नैना  प्रकल्पासाठी अनुक्रमे ५६९ कोटी ३७ लाख रुपये, तर मेट्रोच्या विस्तारासाठी ६१० कोटींची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे नोडल क्षेत्रातील सार्वजनिक कामे, उलवे सागरी मार्ग, रेल्वे प्रकल्प, पालघर प्रकल्प, काॅर्पोरेट पार्कला गती देऊन नव्या शहरांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव निधी ठेवला आहे. 

आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, महागृहनिर्माण योजना आदींसह सिडकोचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. हे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे.- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको 

टॅग्स :cidcoसिडकोBudgetअर्थसंकल्प 2024