शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

खुटारीमधील गोडाऊनवर सिडकोची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:06 PM

पनवेल : खारघरलगत खुटारी गावाजवळील अनधिकृत गोदामांवर सिडकोने गुरुवारी कारवाई केली. सिडकोच्या जागेवर अनधिकृतपणे उभारलेल्या या गोदामांना जमीनदोस्त करीत ...

पनवेल : खारघरलगत खुटारी गावाजवळील अनधिकृत गोदामांवर सिडकोने गुरुवारी कारवाई केली. सिडकोच्या जागेवर अनधिकृतपणे उभारलेल्या या गोदामांना जमीनदोस्त करीत साहित्य जप्त केले.खुटारी गावालगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर ही गोदामे अनेक वर्षांपासून उभारण्यात आली होती. संबंधित भूखंडावर खासगी प्रकल्प उभे राहणार आहेत. याकरिता जागा रिकाम्या करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली. या वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित होता.दहा ते पंधरा गोदामे या वेळी सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाने निष्कासित केली. जेसीबीच्या साहाय्याने ही गोदामे जमीनदोस्त करण्यात आली. या वेळी सिडकोच्या माध्यमातून जवळ ३० ते ४० कर्मचारी व सुरक्षारक्षक उपस्थित होते. कारवाईला कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही. खुटारी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे असून, अनेक वेळा या गोदामांमध्ये आग लागण्याची घटना घडली आहे.

टॅग्स :cidcoसिडको