शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांची संग्रामला भेट; दिबांच्या आठवणींना दिला उजाळा 

By वैभव गायकर | Updated: October 1, 2022 18:43 IST

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता.स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये तत्कालीन ठाकरे सरकार विरोधात मोठा रोष निर्माण झाला होता.

पनवेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दिबा पाटील यांचे निवासस्थान असलेले संग्रामला शनिवारी भेट दिली. पालिकेच्या पोदी येथील शाळेत 5 जी सेवेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे पनवेलमध्ये आले होते.

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता.स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये तत्कालीन ठाकरे सरकार विरोधात मोठा रोष निर्माण झाला होता. राज्यात राजकारण तापले असताना ठाकरे सरकारे अचानक दिबांच्या नावाचा ठराव केला.शिंदे  फडणवीस सरकारने हाच ठराव नव्याने करून या ठरावाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले.विधानसभासभेत देखील बहुमताने हा ठराव मंजुर झाल्यावर प्रकल्पग्रस्तांनी  मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला.मागील वेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पनवेल शहरातील दिबांच्या निवासस्थानाला भेट दिली होती.याचा भेटीचा  कित्ता गिरवत मुख्यमंत्री शिंदे यांनी पनवेल मधील दिबांच्या संग्राम निवासस्थानाला भेट देत दिबांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकुर,जगदीश गायकवाड,दिबांचे सुपुत्र अतुल पाटील,जे डी तांडेल,राजेश गायकर आदींसह दिबा पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या या भेटीत दिबांच्या आठवणींना देखील उजाळा देण्यात आला.

उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीची चर्चा -नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबां पाटील कि हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावरून शिवसेना विरुद्ध प्रकल्पग्रस्त असा संघर्ष निर्माण झाला.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर ठाम होते.यासंदर्भात वर्षा निवासस्थानावर प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाच्या दोन बैठका पार पडल्या.या बैठका निष्फळ ठरल्या.एका बैठकीतून उद्धव ठाकरे तर बैठक सोडून उठून गेल्याने या बैठकीची आठवण  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिबांच्या निवासस्थानी प्रकल्पग्रस्त नेत्यांनी काढली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNavi Mumbaiनवी मुंबई