शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्यटन पर्व’ महोत्सवात चमकले कैपत नृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 03:27 IST

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य : देशभरातील विविध लोककलांचा सहभाग; हस्तकला, पाककला, चित्रकला स्पर्धा

नवी मुंबई : पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी येथील कलांगणामध्ये जागतिक पर्यटन दिनानिमित्त ‘पर्यटन पर्व’ महोत्सव पार पडला. याप्रसंगी नवी मुंबई परिसरातील कैपत नृत्याने चांगलीच वाहवा मिळविली. या वेळी देशभरातील विविध राज्यातील लोककलाही सहभागी झाल्या होत्या. दोन दिवसीय महोत्सवामध्ये लोककला, हस्तकला, पाककलासह चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राची लोककला असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कैपत नृत्यातील धडाकेबाज ढोलाने परिसर दणाणून सोडला.

तसेच यावेळी आसामचा बिहू, सिक्कीमचा सिंगी छाम, गुजरातचा गरबा, राजस्थानचा कळबेलिया, मिझोरामचा चेराबांबू नृत्य, तामिळनाडूचा कराकट्टम आणि महाराष्टÑातील बैलपोळा व लावणी आदी सांस्कृतिक लोककला सादर करण्यात आल्या. यावेळी देशातील विविध राज्यांच्या पर्यटन सुविधांची माहिती देणारे स्टॉलही उभारण्यात आले होते. याप्रसंगी पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांनी भेट दिली. या वेळी पर्यटन खात्याच्या मुंबई विभागाच्या विभागीय संचालक नीला लाड यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, केटरिंग कॉलेजचे प्राचार्य ए. के. सिंग यांच्यासह विविध कलापथकांचा तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. या महोत्सवासाठी मुंबईसह परिसरातील कलाप्रेमी रसिक प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद देत उपस्थिती दाखविली.कैपत नृत्याची वाहवाच्कैपत नृत्याला गजनृत्य असेही म्हटले जात असून, महाराष्टÑातील एक प्रमुख लोककला आहे. इंग्लंड व रशिया येथे कैपत नृत्य सादर करून दोन वेळा भारताचे प्रतिनिधित्व करत वाहवा मिळविली. तसेच यातील ज्येष्ठ कलाकारांना १९५८ साली दिल्ली येथे तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू यांच्याकडून सन्मानित करण्यात आले होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcultureसांस्कृतिक