शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

ड्रंक अँड ड्राईव्ह करून वाहनाला धडक देणाऱ्या बस चालकाचा मृत्यू

By वैभव गायकर | Updated: April 16, 2025 18:27 IST

सदर अपघाताबाबत कोणतीही तक्रार नसल्याने ते तेथून निघून गेले.

लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर,पनवेल:खारघर सेक्टर 34 मध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह करून एर्टिगा वाहनाला धडक देणा-या 42 वर्षीय सुजित अनिल दास या बस चालकाचा आकस्मित  मृत्यू झाल्याची घटना खारघर मध्ये दि.15 रोजी सकाळी 10 च्या सुमारास घडली.       

प्रणाम हॉटेल समोर सेक्टर 34 खारघर येथे गाला ट्रान्सपोर्ट कंपनीची बस क्रमांक एमएच 47 बीएल 9642 चा चालक  सुजित अनिल दास ( 42) रा. एमआयडीसी अंधेरी मुंबई याने मद्यधुंद अवस्थेत चालवून इर्टिगा कार क्रमांक एमएच 46 सीयु 1724 ला  मागून धडक दिली.या अपघातात कोणीही जखमी झाले नसून , ईरटीगा गाडी चालक यास त्याचे गाडीची नुकसान भरपाई मिळाल्याने व  सदर अपघाताबाबत कोणतीही तक्रार नसल्याने ते तेथून निघून गेले.

त्यानंतर बसचे दुसरे  चालक गणेश धोंडीबा खिल्लारे मद्यधुंद चालक सुजित दास हे नमूद बस मध्ये झोपले होते. चालक सुजित दास हे झोपलेल्या अवस्थेतच बेशुद्ध झाल्याने त्यास मेडिसिटी हॉस्पिटल खारघर येथे उपचार करता आणले असता डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मयत झाल्याचे घोषित केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघात