शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई मनपाचा 3151 कोटी 93 लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 13:31 IST

नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिकेचा 3151 कोटी 93 लाख रूपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर झाला. 1 कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आलंय. आर्थिक दिवाळ खोरीत गेलेली नवी मुंबई महापालिकेला तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे आणि आत्ताचे आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी श्रीमंत महापालिकेच्या यादीत आणून बसवलं होतं.महापालिकेच्या ठेवी 2 हजार कोटींची वर आहेत.मुंबई ...

नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिकेचा 3151 कोटी 93 लाख रूपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर झाला. 1 कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आलंय. आर्थिक दिवाळ खोरीत गेलेली नवी मुंबई महापालिकेला तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे आणि आत्ताचे आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी श्रीमंत महापालिकेच्या यादीत आणून बसवलं होतं.

महापालिकेच्या ठेवी 2 हजार कोटींची वर आहेत.मुंबई वगळता सध्या सर्वात जास्त ठेवी असणारी महापालिका म्हणून राज्यात नवी मुंबई महापालिकेकडे बघितले जात. कडक शिस्तीचे आणि पारदर्शक कारभार हाताळणारे आयुक्त रामास्वामी यांनी या बजेटमधून सर्वसामान्य नवी मुंबईकरांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं असल्याचं आयुक्त डॉ रामास्वामी यांनी सांगितलंय. बजेटमध्ये मालमत्ता, पाणीकरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही.

अर्थसंकल्प वैशिष्ट्ये*गावठाण झोपडपट्टी परिसराच्या विकासावर भर.*पालिकेच्या सर्व कार्यालयात हिरकणी  कक्ष स्थापन होणार.*संपूर्ण शहरात Led बल्ब बसविण्यात.*शहरात सायन्स सेंटर व सायंटिफिक म्युझीयम उभारण्यात* नेरूळ सेक्टर 21 व 28 ला जोडणारा उड्डाणपूल बांधणार.*ई गव्हर्नन्स वर भर* LIDAR तंत्राचा वापर करून मालमत्तांचे सर्वेक्षण.* पालिका मेडिकल कॉलेज सुरू करणार* शहरात जनऔषधी केंद्र सुरू करणार.*नाईट कापले, व्यवसाय प्रशिक्षण वर्ग सुरू करणार.*कचरामुक्त शहर संकल्पना राबविनार* नवीन पाच ग्रंथालय सुरू होणार