शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

अश्लील छायाचित्रांद्वारे ब्लॅकमेल करणाऱ्यास अटक

By admin | Updated: January 17, 2015 23:14 IST

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा बलात्कार करून तिची अश्लील छायाचित्रे काढून ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांविरोधात काशिमीरा पोलिसांत गुन्हा दाखल

भार्इंदर : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा बलात्कार करून तिची अश्लील छायाचित्रे काढून ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांविरोधात काशिमीरा पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ब्लॅकमेल करणाऱ्यांपैकी एकास अटक केली आहे. तर बलात्काऱ्यास मात्र अटकपूर्व जामीन मिळाल्याने सध्या तो मोकाट फिरत आहे. तर अन्य एक तिसरा आरोपी फरार आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बलात्कारी शानू खान, रा. मुंबई हा फिश टँक देखभालीसाठी येथील एका २६ वर्षीय तरुणीच्या घरी येत होता. काही कालावधीनंतर त्या दोघांत प्रेमाचे सूत जुळले. त्याने आपण अविवाहित असून त्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा तिच्यावर लॉज व फराज वारीस या मित्राच्या घरी बलात्कार केला. या शरीरसंबंधाचे फराज व त्याच्या अन्य एका मित्राने अश्लील छायाचित्रे काढली होती. तरुणीने शानूकडे लग्नाचा तगादा लावल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, तो विवाहित असल्याची माहिती त्या तरुणीला मिळाल्याने त्याचा मित्र फराज व त्याच्या अन्य मित्राने तिला अश्लील छायाचित्रे इंटरनेटवर टाकण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. त्याबदल्यात त्या दोघांनी तिच्याकडे सुरुवातीला ५० व नंतर २५ हजार रु. मागणी केली. अखेर पीडित तरुणीने वैतागून काशिमीरा पोलिसांत बलात्कार व ब्लॅकमेलची तक्रार नोंद केली. पोलिसांनी त्वरित फराजला गजाआड केले असून सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्याची कुणकुण लागलेल्या शानूने मात्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला आहे. यातील तिसरा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)