शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या नेत्याचे शरद पवारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 00:06 IST

कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक

n  लोकमत न्यूज नेटवर्कभाईंदर : मीरा-भाईंदर भाजपचे स्थानिक नेते असलेले आसिफ शेख यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांची पगाराच्या बाबतीत पिळवणूक होत असल्याने त्यांची ठेकेदारांच्या विळख्यातून मुक्तता करा, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना घातले आहे.

महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष असलेले शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना किमान वेतन महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. परंतु, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शेख यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून पालिकेची उमेदवारी तसेच स्वीकृत नगरसेवकपदाची उमेदवारीही शेख यांना देण्यात आली नाही. इतकेच नव्हे तर पालिकेच्या उद्यान विभागातील शेख यांच्या भावाच्या कंपनीचा मजूरपुरवठ्याचा ठेकासुद्धा काढून घेण्यात आला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने शेख यांनी पुन्हा राष्ट्रवादीतील नेत्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या आधी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून निवेदने दिली होती. तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांना भेटून त्यांनी ठेकेदारीतून मुक्त करा, अशी विनंती केली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन नाहीnशेख यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध पदांवर तांत्रिक व अतांत्रिक कमर्चारी-अधिकारी हे ठेकेदारामार्फत कंत्राटी पद्धतीने घेण्यात येत आहेत. nठेकेदार हे त्यांना किमान वेतनच देत नाहीत. केवळ ६० टक्केच पगार दिला जातो व ४० टक्के पगार अधिकारी व ठेकेदार यांच्या खिशात जातो. कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत नाहीच, शिवाय त्यांच्या हक्काचा भविष्य निर्वाह निधी, ईएसआयसी आदी अन्य भत्ते व सुविधाही दिल्या जात नाहीत.

टॅग्स :BJPभाजपाSharad Pawarशरद पवार