शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘सिडको’मध्ये मोठी भरती, ८१ हजारांपर्यंत पगार; अर्ज भरण्यासाठी ८ जानेवारी अंतिम मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 12:03 IST

सिडको महामंडळातील  लेखा लिपिक पदाच्या २३ रिक्त जागा भरण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.

नवी मुंबई :सिडको महामंडळातील  लेखा लिपिक पदाच्या २३ रिक्त जागा भरण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून ९ डिसेंबरपासून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. अर्ज भरण्यासाठी ८ जानेवारी २०२३ ही अंतिम मुदत असणार आहे.

लेखा विभागातील लेखा लिपिकाच्या २३ जागा मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी ही बाब लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात लेखा लिपिकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता बी.कॉम, बीएमएस आदी विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. विविध आरक्षण प्रवर्गातील महिलांसाठी ८ जागा आरक्षित आहेत.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी या भरती प्रक्रियेत आरक्षण देण्यात आले आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० इतके वेतन मिळणार आहे.

टॅग्स :cidcoसिडको