शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पनवेलमध्ये सायकल मॅरेथॉन

By admin | Updated: January 26, 2017 03:36 IST

पनवेलकरांचे आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी रविवारी २९ जानेवारी रोजी सायकल मॅरेथॉनचे

पनवेल : पनवेलकरांचे आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी रविवारी २९ जानेवारी रोजी सायकल मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या मॅरेथॉनचे माध्यम प्रायोजक लोकमत आहे. या सायकल मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संदीप पाटील यांनी केले आहे.महागडी चारचाकी किंवा दुचाकी वाहने चालवून अमूल्य इंधन खर्च करून प्रदूषण वाढवण्यापेक्षा सायकल चालवून पर्यावरण रक्षणासाठी मदत होईल व सायकल चालवण्यासारखा दुसरा व्यायाम नाही या उदात्त हेतूने एक अनोखा उपक्र म राबवून प्रदूषणमुक्त पनवेल, आरोग्यदायी पनवेल, स्पर्धा नव्हे ... हे आहे अभियान असे घोषवाक्य घेऊन ‘चला करू या सायकलची रपेट’ असे आवाहन पनवेलकरांना करण्यात आले आहे. रविवारी २९ जानेवारीला सकाळी ८ वाजता दत्त मंदिर, के.आर. बांठिया हायस्कूलजवळ, सेक्टर १३, नवीन पनवेल येथून या मॅरेथॉनला सुरु वात होणार आहे. सायकलिंगमधील आशिया कप गोल्ड मेडलिस्ट अमरीत सिंग या उपक्र माचे उद्घाटन करणार आहेत. सहभागी प्रत्येक सायकलपटूला मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रकाने सन्मानित करण्यात येणार असल्याचे संदीप पाटील यांनी यावेळी सांगितले. शहरातील धकाधकीच्या जीवनात नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्याविषयी जागृतीसाठी उपक्रम राबविला आहे. (वार्ताहर)