शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीत ‘झेस्ट २०१८’ महोत्सवाला दिमाखात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 01:15 IST

घणसोली येथील राजीव गांधी कॉलेज आॅफ मॅनेजमेंटच्या वतीने ‘झेस्ट २०१८’ या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबई : घणसोली येथील राजीव गांधी कॉलेज आॅफ मॅनेजमेंटच्या वतीने ‘झेस्ट २०१८’ या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शहरातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. मैदानी खेळांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत या महोत्सवादरम्यान रंगणार असून, त्याचा शुभारंभ गुरुवारी बॉक्स क्रिकेटच्या उद्घाटनापासून करण्यात आला.बौद्धिक विकासासह विद्यार्थ्यांचा शारीरिक विकासदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांमध्ये खेळांची रु ची निर्माण झाली पाहिजे, याच उद्देशाने घणसोली येथील राजीव गांधी कॉलेज आॅफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या वतीने ‘झेस्ट २०१८’ या चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मैदानी खेळ, बुद्धिकौशल्य वाढवणारे खेळ, सांस्कृतिक कार्यक्र म होणार आहेत. या महोत्सवाचा शुभारंभ डॉ. हेनरी, शिरीष मोहिते, विनोद शहा, डॉ. अनिल मटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरु वारी संपन्न झाला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बॉक्स क्रि केटचे सामने खेळवण्यात आले. तर पुढील कालावधीत चेस, कॅरम, रांगोळी, फेस पेंटिंग अशा इनडोअर गेमसह नृत्य व गायनाच्या स्पर्धादेखील घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये शहरातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट नजरेत ठेवून, ‘झेस्ट २०१८’ हा महोत्सव साजरा होत असल्याचे राजीव गांधी कॉलेज आॅफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अनिल मटकर यांनी सांगितले. तर महोत्सवाचे संपूर्ण आयोजन व नियोजन यातही विद्यार्थ्यांचाच सहभाग असल्याने त्यांच्यातील कौशल्य उघड होत असल्याचाही आनंद त्यांनी व्यक्त केला.