शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
4
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
5
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
6
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
10
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
11
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
12
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
13
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
14
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
15
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
16
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
17
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
18
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
19
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
20
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!

साकारल्या बाप्पाच्या कलाकृती

By admin | Updated: September 14, 2015 23:43 IST

बेलापूर सेक्टर १५, सिटी टॉवर या ठिकाणी गणेशाकृती कार्यशाळा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून सुरु झालेल्या या कार्यशाळेत सर्वच वयोगटातील

नवी मुंबई : बेलापूर सेक्टर १५, सिटी टॉवर या ठिकाणी गणेशाकृती कार्यशाळा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून सुरु झालेल्या या कार्यशाळेत सर्वच वयोगटातील कलेची आवड असलेल्या व्यक्तींना कॅलीग्राफी, चित्रकला तसेच शिल्पकलेचे धडे देण्यात आले. कलासारथी आर्ट सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत प्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव तसेच शिल्पकार भगवान रामपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी सुलेखनाचे तसेच शिल्पकलेचे धडे गिरविले.सुलेखनकार अच्युत पालव यांनी वेगवेगळ््या प्रकारे कॅलिग्राफी कशी साकारता येऊ शकते याचे प्रात्यक्षिक दाखविले. शिल्पकार भगवान रामपुरे यांनी आध्यात्मिक ओशो विजय मोहन यांचे हुबेहूब शिल्प साकारुन शिल्पकलेचे अनेक पैलू सादर केले. शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवसीय कार्यशाळेत १२००हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. या कार्यशाळेत इच्छुकांना कलाकृती तयार करण्याची संधी मिळाली असून रविवापासून या गणपतीच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. या प्रसंगी माजी पालकमंत्री गणेश नाईक, नवी मुंबईचे गुन्हे शाखा उप आयुक्त सुरेश मेंगडे उपस्थित होते. सुप्रसिध्द संगीत विशारद बुधकर यांनीही या कार्यशाळेला भेट दिली. या प्रदर्शनात सेल्फी गणेश, नारळापासून बनविलेला बाप्पा, विविध वाद्ये वापरुन तसेच सर्व प्रकारच्या डाळी वापरुन तयार केलेला बाप्पा पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. हे प्रदर्शन मंगळवार दिनांक १५ सप्टेंबरपर्यंत खुले राहणार असून कलाकारांनी साकारलेल्या गणेशाकृती पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. (प्रतिनिधी)