शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

तीन शाळांना पुरस्कार प्रदान

By admin | Updated: October 16, 2015 02:15 IST

ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या राजिप प्राथमिक शाळा,

अलिबाग : ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या राजिप प्राथमिक शाळा, तोंडसुरे (म्हसळा) या शाळेस प्रथम क्रमांकाचे १० हजार रुपये, राजिप शाळा, रानवडे (माणगांव) या शाळेस द्वितीय क्रमांकाचे ७ हजार ५०० रुपये तर राजिप शाळा, दिवील (पोलादपूर) या शाळेस ५ हजार रुपये, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ असा पुरस्कार शिक्षण समितीच्या सभेत रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण, क्रीडा व आरोग्य समिती सभापती मनोहर पाशिलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा कापडेखुर्द यांना शिक्षण समिती सदस्या मीनाक्षी रणपिसे यांच्यातर्फे उत्तेजनार्थ २ हजार ५०० रुपये व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.७ जानेवारी २०१३ च्या शासन निर्णयान्वये रायगड जिल्ह्यात राबविण्यात हा कार्यक्रम राबविण्यात आला. शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमधून स्वयंमूल्यमापन करून त्याचा अहवाल तालुकास्तरावर संकलित केला. समितीने शाळांचे मूल्यमापन करून प्रथम तीन क्रमांकाच्या शाळांचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे सादर केले. त्यामधून प्रथम १० शाळांचे जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीमार्फत झाले.