शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant : ‘त्या’ परदेशी प्रवाशांच्या अहवालाची प्रतीक्षा, ओमायक्राॅनबाबत प्रशासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 10:51 IST

Omicron Variant : राज्यभरात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने शासनाने नुकतीच रात्रीची जमावबंदी सुरू केली आहे. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी ही जमावबंदी पालिका क्षेत्रात लागू केली आहे. 

- वैभव गायकर

पनवेल :  खारघर शहरात परदेशी प्रवासाची हिस्ट्री असलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल १६ डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आला होता. यानंतर पालिका प्रशासनाने संबंधित रुग्ण आणि कुटुंबीयांचे ओमायक्रॉन अहवाल तपासण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवले होते. मात्र दहा दिवसांनंतरही पालिका क्षेत्रातील चार ओमायक्रॉन संशयितांचा अहवाल प्रलंबित असल्याने शासकीय पातळीवरील उदासीनता समोर आली आहे.राज्यभरात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने शासनाने नुकतीच रात्रीची जमावबंदी सुरू केली आहे. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी ही जमावबंदी पालिका क्षेत्रात लागू केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत देखील ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले असून काेराेनाच्या दैनंदिन रूग्ण संख्येतही वाढ हाेत आहे.  त्यादृष्टीने नवी मुंबई महापालिका सतर्क बनली आहे. मात्र दहा दिवसांनंतरही अहवाल प्रलंबित असल्याने पनवेल महानगरपालिका प्रशासनाला केवळ या अहवालाची वाट बघण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. सध्या पालिका क्षेत्रात नजीकच्या काळात  परदेश वारी केलेल्या रुग्णांची संख्या १६०३ एवढी आहे. यापैकी बहुतांशी रुग्णांचा कोविड अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.

संशयित चार ओमायक्रॉन रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवाल प्राप्त झाल्यावरच याबाबत बोलणे उचित ठरेल.    - डॉ. आनंद गोसावी     मुख्य वैद्यकीय अधिकारी,     पनवेल महानगरपालिका

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉन