शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे हत्याप्रकरण : खटला कमजोर करण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:57 IST

पतीसह भावाचा आरोप

नवी मुंबई : अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात दुसरी चार्जशीट दाखल झाली आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, त्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी. खटल्याचा निकाल लागेपर्यंत तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांची बदली करू नये, अशी मागणी अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबाने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. नवी मुंबई पोलीस हे प्रकरण दाबण्याचा आजही प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.सुरुवातीपासूनच नवी मुंबई पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. एकनाथ खडसे यांचा भाचा यात अडकल्याने राजकीय दबावही आणला जात असल्याचा आरोप अश्विनी यांचा भाऊ आनंद बिद्रे यांनी केला. पोलीस आमच्यावर अप्रत्यक्षपणे दबाव आणत आहेत. पत्रकार परिषदेतही साध्या वेशातील तीन ते चार पोलीस तैनात केले जात असल्याचा आरोप अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी केला. पुरावे नष्ट करून खटला कमजोर करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. त्याला विरोध केल्याने पोलीस, राजकारण्यांकडून आमच्या जिवाला धोका आहे. आमच्या कुटुंबाचे बरे-वाईट झाल्यास याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, न्याय न मिळाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा अश्विनी यांचे वृद्ध वडील जयकुमार यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिला.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण