शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने फसवणारे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:43 IST

कोल्हापूरची सराईत टोळी, सहा जण ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई :  शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मुंबई महापालिकेचे बनावट नियुक्तिपत्र जप्त करण्यात आले आहे.  

उलवे व ऐरोली येथील काही तरुणांना मुंबई महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावतो, असे सांगून १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणी एनआरआय पोलीस तपास करत असताना, कोल्हापूर येथील टोळीची माहिती मिळाली होती. त्यानुसार, उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक आयुक्त भरत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी पोलीस निरीक्षक पृथ्वीराज, सहायक निरीक्षक समीर चासकर आदींचे पथक कोल्हापूर परिसरात तळ ठोकून होते. यावेळी जयसिंग पाटील (३८), स्नेहा सातपुते (३३), कृष्णात शेटे (५०), नामदेव पाटील (४०), संजय गाडेकर (५१) व भिकाजी भोसले (४५) हे पोलिसांच्या हाती लागले. सर्व जण कोल्हापूर परिसरात राहणारे असून, यापूर्वीही त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून मुंबई महापालिकेचे बनावट नियुक्तिपत्र जप्त केले.

गुन्हे दाखलसर्व आरोपी  कोल्हापूर परिसरात राहणारे असून, यापूर्वीही त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर त्यांच्याकडून मुंबई महापालिकेचे बनावट नियुक्तिपत्र जप्त करण्यात आली असल्याचे उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. त्यांनी  २५ ते ३० जणांची फसवणूक केली आहे. 

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी