शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सेंट जोसेफ शाळेची मनमानी सुरूच, पालकांनी केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 05:12 IST

मोर्चे, आंदोलन, तसेच खुद्द शिक्षण संचालकांनी आदेश देऊनही शाळा व्यवस्थापनाने आपली मनमानी सुरूच ठेवल्याने संतप्त पालकांनी शुक्र वारी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांनी मध्यस्थी करण्याची मागणी केली.

पनवेल - मोर्चे, आंदोलन, तसेच खुद्द शिक्षण संचालकांनी आदेश देऊनही शाळा व्यवस्थापनाने आपली मनमानी सुरूच ठेवल्याने संतप्त पालकांनी शुक्र वारी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांनी मध्यस्थी करण्याची मागणी केली. आयुक्तांनी देखील सकारात्मक चर्चा करीत याप्रकरणात नक्कीच पालकांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आश्वासन या वेळी दिले.शाळा व्यवस्थापन फीवरून पालकांना मानसिक त्रास देत आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल देत नसल्याची तक्र ार या वेळी पालकांनी आयुक्तांकडे केली. विशेष म्हणजे फीवाढीवरून शाळा प्रशासनाला शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहिरे यांनी लेखी पत्र देखील पाठविले आहे. तरीही शाळा आपल्या आडमुठ्या धोरणावर ठाम आहे. मागील दोन वर्षांत फी न भरलेले आणि उर्वरित फी भरण्यासाठी पालक शाळेत गेले. मात्र, शाळा व्यवस्थापन शिक्षण विभागाच्या आदेशाने फी स्वीकारण्यास अजूनही तयार नाही. याउलट फी न भरलेल्या जवळजवळ ६००हून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल शाळेने अजूनही दिलेले नाहीत. तसेच पुढील वर्गात बसा. मात्र, रीतसर प्रवेश अर्ज भरून घेण्यात आलेले नाहीत. अशा पद्धतीने शाळा प्रशासन त्रास देत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी शाळेत गेलेल्या पालकांनी संतप्त होऊन फी काउंटर बंद पाडले. महापालिकेच्या शिक्षण सभापती विद्या गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर आदी पालकांसोबत होत्या. पालकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. शाळा शिक्षण विभागाला जुमानत नाही, अशी तक्रार त्यांनी केली.पालकांनी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली. देशमुख यांनी शाळा अशा पद्धतीने त्रास देत असेल तर शाळेविरोधात कारवाई करण्याचे महापालिकेला काय अधिकार आहेत हे तपासून निश्चितपणे शाळेवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :SchoolशाळाNavi Mumbaiनवी मुंबईEducation Sectorशिक्षण क्षेत्र