शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य सत्संग; हजारो भाविक उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 02:11 IST

नेरूळमध्ये नियोजनबद्ध कार्यक्रम

ठळक मुद्दे या कार्यक्रमाला देश विदेशातील हजारो भाविक उपस्थित होते.या भक्तिभावाने पूर्ण अशा सत्संगाची सांगता रात्री १० वाजताच्या सुमारास झाली.

नवी मुंबई : सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांच्यावर लिहिलेल्या भक्तीरचनांच्या सादरीकरणासाठी मंगळवारी नेरुळमधील डॉ.डी.वाय. पाटील स्टेडियमवर ‘अनिरुद्ध भक्तीभाव चैतन्य’ या सत्संगाचे आयोजन केले होते. नियोजनबध्द आखणी असलेल्या या कार्यक्रमाला देश विदेशातील हजारो भाविक उपस्थित होते. पद्मश्री डी. वाय. पाटील आणि त्यांचा मुलगा विजय पाटील यांनी देखील या कार्यक्रमास भेट दिली होती. अनिरुद्ध भक्तीभाव चैतन्य या सुमारे आठ तासांच्या कार्यक्रमात विविध अभंगांचे सादरीकरण करण्यात आले. बापूंच्या आगमनानंतर प्रार्थना करण्यात आली.  त्यानंतर बापूंनी भक्तांशी संवाद साधला. देशभरातील विविध उपासना केंद्र तसेच देश -विदेशातील ४० हजाराहून अधिक भक्त उपस्थित होते. कार्यक्रम परिसरात पार्किंग, वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये यासाठी पोलीस बंदोबस्तासह अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे (एएडीएम) स्वयंसेवकांना तैनात करण्यात आले होते. स्टेडियम परिसरात बेकायदेशीरपणे उभी वाहने हटवून पोलिसांनी रस्ता वाहतुकीसाठी रिकामा केला होता. या भक्तिभावाने पूर्ण अशा सत्संगाची सांगता रात्री १० वाजताच्या सुमारास झाली.

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकNavi Mumbaiनवी मुंबई