शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेमिंगो विमान दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या, भरकटलेले ३९ पक्षी घाटकोपरमध्ये दगावले होते

By नारायण जाधव | Updated: June 13, 2025 06:00 IST

Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मागील वर्षी २० मे रोजी दुबईच्या विमानाला फ्लेमिंगोना धडकून झालेल्या अपघाताच्या आठवणी  पुन्हा ताज्या झाल्या. दुबईहून मुंबईत येणाऱ्या एमिरेट्स कंपनीच्या विमानाला घाटकोपर येथे रात्री ८:४० वाजता फ्लेमिंगो पक्ष्यांचा एक थवा धडकल्याने ३९ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला होता.

- नारायण जाधवनवी मुंबई - अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मागील वर्षी २० मे रोजी दुबईच्या विमानाला फ्लेमिंगोना धडकून झालेल्या अपघाताच्या आठवणी  पुन्हा ताज्या झाल्या. दुबईहून मुंबईत येणाऱ्या एमिरेट्स कंपनीच्या विमानाला घाटकोपर येथे रात्री ८:४० वाजता फ्लेमिंगो पक्ष्यांचा एक थवा धडकल्याने ३९ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला होता. यामध्ये विमानातील ३१० प्रवासी बचावले होते.

नवी मुंबईतील टीएस चाणक्य, डीपीएस लेकसह ठाणे खाडी परिसरातील फ्लेमिंगोंच्या अधिवासावर होत असलेल्या अतिक्रमणामुळे हे पक्षी भरकटले आणि त्यातूनच घाटकोपरचा अपघात घडला असावा, असा अंदाज तेव्हा वर्तवण्यात आला होता.  पक्ष्यांच्या धडकेने हे  विमान कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने विमान वैमानिकांच्या नियंत्रणात राहिले.

...म्हणून डीपीएस लेक झाले संरक्षित क्षेत्रमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी डीपीएस लेक संरक्षित क्षेत्र घोषित म्हणून केले. यानंतर फ्लेमिंगोंचा मोठा अधिवास असलेल्या याच परिसरातील टीएस चाणक्य, एनआरआय पाणथळींनाही संरक्षित करण्याची मागणी  होत आहे. त्यांचा नवी मुंबई विमानतळावरून ये-जा करणाऱ्या  विमानांना धोका निर्माण होऊ शकतो, असे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने आपल्या अहवालात म्हटलेले आहे. चौकशी अहवाल गुलदस्त्यातफ्लेमिंगोना धडकून झालेल्या विमान अपघाताच्या घटनेचा तपास वन विभागाने केला होता. मात्र, त्याचा अहवाल मात्र वनविभागाने अद्याप उघड केलेला  नाही.

 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाMumbaiमुंबई