शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आगरी कोळी महोत्सवास सुरुवात

By admin | Updated: January 6, 2017 05:48 IST

अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने नेरूळमध्ये आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन केले आहे. ठाणेचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

नवी मुंबई : अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने नेरूळमध्ये आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन केले आहे. ठाणेचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. १२ दिवस सुरू राहणाऱ्या महोत्सवामध्ये स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नेरूळ सारसोळे येथील श्री गणेश रामलीला मैदानामध्ये हा महोत्सव सुरू करण्यात आला आहे. ११ वर्षांपासून सुरू असलेल्या उत्सवाला नवी मुंबई महोत्सवाचे स्वरूप आले आहे. खासदार राजन विचारे यांनी या वेळी आयोजक नामदेव भगत यांचे कौतुक केले. भूमिपुत्रांची संस्कृती व इतिहास जपण्याचे काम महोत्सवाच्या माध्यमातून सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनीही आगरी कोळी महोत्सवामुळे संस्कृती व कलेचे जतन होत असल्याचे मत व्यक्त केले. महोत्सवामध्ये १२ दिवस आगरी कोळी गीते, भजन व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्थानिक आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडवितानाच महाराष्ट्राच्या कलासंस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. भूमिपुत्रांचा इतिहास व संघर्षाची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजनही यानिमित्ताने करण्यात आले आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमा वेळी आयोजक नामदेव भगत, मनोहर गायखे, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, मोरेश्वर पाटील, विजय माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)