शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
4
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
5
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
6
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
7
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
8
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
9
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
10
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
11
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
12
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
13
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
14
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
15
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
16
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
17
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
18
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
19
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
20
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी

प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई; व्यापाऱ्यांकडून दंडवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:37 IST

तुर्भे, नेरूळसह घणसोलीत धडक मोहीम

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. शहरात प्लास्टिकचा वापर करणार्यांवर महापालिकेच्या माध्यमातून कारवाया करण्यात येत आहेत. शनिवारी 3 आॅगस्ट रोजी तुर्भे, नेरुळ आणि घणसोली विभागाच्या वतीने धडक मोहीम राबवून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्यांवर कारवाया करून दंड वसूल करण्यात आला.प्लिस्टकमुळे होणारी पर्यावरणाची हानी थांबविण्याच्या दृष्टीने शहरात महापालिकेच्या माध्यमातून प्लास्टिक बंदी संकल्पना राबविण्यात येत आहे. प्लास्टिक पिशव्यांना पर्यायी कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. शनिवारी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता अधिकारी सुधाकर वडजे आण िस्वच्छता निरीक्षक, उपनिरीक्षक यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर करणा-या व्यावसायिकावर कारवाई करीत 600 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले तसेच 5 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. नेरूळ विभाग अधिकारी संजय तायडे यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे आण ित्यांच्या सहका-यांनी 250 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले व 5 हजार इतका दंड वसूल केला. तसेच घणसोली विभागातील व्यावसायिक तसेच फेरीवाल्यांवर सहाय्यक आयुक्त दत्तात्रय नागरे यांच्या नियंत्रणाखाली, स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर आण िसहका-यांनी कारवाई करीत 16 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले.20,000 इतकी दंडात्मक रक्कम 4 व्यावसायिकांकडून वसूल करण्यात आली नागरिकांनीच प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केला तर आपोआपच प्लास्टिकला प्रतिबंध होईल प्लास्टिकमुक्त शहर करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी