शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीएतील सीएफएसमधुन पाच कोटी ७७ लाख किमतीच्या विदेशी सिगारेटचा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 22:08 IST

डीआरआय विभागाची कारवाई

 मधुकर ठाकूर

उरण: डीआरआय विभागाने जेएनपीए परिसरातील एका सीएफएसमधुन पाच कोटी ७७ लाख किमतीच्या विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला आहे.जेएनपीए परिसरातील एका सीएफएसमध्ये कंटेनर मधुन तस्करी मार्गाने विदेशी सिगारेटचा साठा आला असल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून मिळाली होती.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर मुंबई डीआरआय विभागाने संशयित कंटेनर ताब्यात घेऊन त्याची कसून तपासणी केली.तपासणीत संशयित ४० फुटी कंटेनरमध्ये चिंचेच्या नावाखाली विदेशी  सिगारेटच्या काड्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये मोठ्या शिताफीने लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.सिगारेटच्या पेट्या बेमालूमपणे चिंचेच्या पेटीत ठेवल्या होत्या. पेट्याच्या सर्व बाजू चतुराईने चिंचेने झाकल्या होत्या. ३३ लाख ९२ हजार विदेशी सिगारेटच्या काड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

या विदेशी सिगारेटची किंमत पाच कोटी ७७ लाखांच्या घरात आहे.पंधरा दिवसांपूर्वीच जेएनपीए बंदरातील एका कंटेनरमधुन १४ कोटी ६७ लाखांचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला होता.

टॅग्स :uran-acउरणNavi Mumbaiनवी मुंबई