शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांवर कारवाई; नवी मुंबईत चालवले जात होते हॉटेल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 19:29 IST

शुक्रवारी मध्यरात्री या पथकाने जुहूगाव येथील साई दर्शन इमारतीमधील ओझीबिया किचन हॉटेलवर छापा टाकला.

नवी मुंबई : भारतात विनापरवाना बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी सहा नायझेरियन व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. जुहूगाव येथे भाड्याने जागा घेऊन त्यांच्याकडून हॉटेल चालवले जात होते. त्याठिकाणावरून दारू साठा देखील जप्त करण्यात आला आहे. 

नवी मुंबई लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा नायझेरियन व्यक्तींचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात अनेकजण व्हिजा संपलेला असताना देखील बेकायदा वास्तव्य करत आहेत. अशा व्यक्तींची शोधमोहीम घेण्याच्या सूचना परिमंडळ उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी पोलिसांना केल्या आहेत. त्यानुसार चौकशी दरम्यान जुहूगाव येथे काही नायझेरियन व्यक्ती बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांना मिळाली होती. त्याठिकाणी छापा टाकण्यासाठी  निरीक्षक प्रमोद तोरडमल, सहायक निरीक्षक जयंत राजूरकर, प्रशांत तायडे आदींचे पथक तयार करण्यात आले होते.

शुक्रवारी मध्यरात्री या पथकाने जुहूगाव येथील साई दर्शन इमारतीमधील ओझीबिया किचन हॉटेलवर छापा टाकला. यावेळी सहा नाझेरियन व्यक्ती पोलिसांच्या हाती लागल्या.  ओबीओरा आनीववेवा (५७) या नायझेरियन महिलेमार्फत हे बेकायदेशीर हॉटेल चालवले जात होते. हॉटेलच्या झडती मध्ये इतर पाच नायझेरियन व्यक्ती भारतात बेकायदा वास्तव्य करताना आढळून आल्या.  प्रिन्स ओको जॉन (४९), अहोमो इले हेलेन (४७), चुकुडो लुके उसलोआर (३०), नलोमारिसा कॉसमॉस चिनेन्ये (५०) व ओकेयो तूचुकोआ फिलीप (४३) अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांना पारपत्र कायद्यांतर्गत ताब्यात घेऊन वाशी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून सोळा हजार रुपये किमतीचा अवैध दारू साठा देखील जप्त करण्यात आला आहे.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस