शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
2
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
3
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
4
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
5
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
6
"मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी
7
निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...'
8
उष्णतेचा कहर पण पोलिसाच्या कार्याला सलाम; बेशुद्ध झालेल्या माकडाचा वाचवला जीव
9
"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट
10
पाकिस्तानचा 'फतह २' भारतासाठी धोकादायक; अमेरिकन थिंक टँकचा इशारा, नेमकं काय आहे?
11
खरेच स्वाती मालिवाल अन् ध्रुव राठी यांच्यात फोनवरून संभाषण झाले? पाहा, व्हायरल ऑडिचे सत्य
12
कोण आहे 'ही' महिला? जिच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नतमस्तक, 'मन की बात'मध्येही उल्लेख! 
13
घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून 'डिओ'चा फवारा मारता का?; थांबा... काही सोपे उपाय करून बघा
14
Gold-Silver Rate Today : मोठ्या तेजीनंतर सोन्या-चादीच्या दरात घरसण, पाहा काय आहेत लेटेस्ट रेट
15
Top 10 Employers In India : संरक्षण मंत्रालय, रेल्वे, टीसीएस कोणत्या कंपन्या देताहेत सर्वाधिक नोकऱ्या; जाणून घ्या
16
"अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली", शेवटच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
'बिग बॉस मराठी'मधून महेश मांजरेकर या कारणामुळे पडले बाहेर, म्हणाले - "शोसाठी..."
18
NDA ला विजय मिळाला तर 9 जूनला कुठे होणार 'सेलिब्रेशन', शपथविधी? संपूर्ण प्लॅन तयार, हजारो लोक होणार सहभागी
19
T20 World Cup 2024 : India vs Pakistan सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; ISIS ची धमकी
20
"परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

पनवेल पोलिसांकडून ६३ मोबाइलसह आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 5:35 AM

शहर पोलिसांनी मोबाइलचोरांना अटक करून त्यांच्याकडून ११ लाख १० हजार रुपये किमतीचे ६३ मोबाइल हस्तगत केले आहेत.

पनवेल : शहर पोलिसांनी मोबाइलचोरांना अटक करून त्यांच्याकडून ११ लाख १० हजार रुपये किमतीचे ६३ मोबाइल हस्तगत केले आहेत. पनवेल येथून एक व झारखंड येथून एक, अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.आॅक्टोबर महिन्यात पनवेल येथे मोबाइल चोरत असताना आरोपी कुंदनकुमार महतो (वय २१ वर्षे, झारखंड) यास अटक केली होती. त्याच्याकडे पोलिसांना आणखी काही चोरीचे मोबाइल सापडून आले. शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी अधिक चौकशी केली असता चोरलेले मोठ्या कंपनीचे मोबाइल सूरत येथे ठेवले असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी आरोपी महतो याला घेऊन सूरत गाठले व तेथून लाखो रुपये किमतीचे मोबाइल हस्तगत केले. मोबाइलचोरीच्या गुन्ह्यात आणखी साथीदार असल्याची माहिती महतो याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी झारखंड गाठले. या वेळी पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तेथून आझम जेक्कू शेखला अटक केली.कुंदनकुमार हा रेकॉर्डवरील आरोपी असून, त्याचा साथीदार आझम जेक्कू शेख, यास झारखंड येथून अटक करण्यात आली आहे. चोरी केलेले मोबाइल हे आरोपी नेपाळ, बांगलादेश या ठिकाणी विक्रीसाठी पाठवत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.