शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था ट्रेनमध्ये फेकला जळता मोबाइल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : श्रीरामलल्लांच्या दर्शनासाठी पुणे येथून अयोध्येकडे निघालेल्या आस्था स्पेशल ट्रेनमध्ये ६ फेब्रुवारी रोजी रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : श्रीरामलल्लांच्या दर्शनासाठी पुणे येथून अयोध्येकडे निघालेल्या आस्था स्पेशल ट्रेनमध्ये ६ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुणीतरी अज्ञात इसमाने जळता मोबाइल ट्रेनच्या खिडकीतून आत फेकल्याने एक महिला प्रवासी जखमी झाली आहे. या घटनेने रेल्वे प्रवाशांत खळबळ माजली आहे. ही घटना चिंचवड ते देहू रोड रेल्वे स्टेशनदरम्यान घडली असून आस्था स्पेशल पनवेल रेल्वेस्थानकात आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी मदतकार्य करून त्या जळत्या मोबाइलसह इतर सामान जप्त केले आहे. 

पनवेल स्थानकात कडेकोट बंदोबस्तपनवेल रेल्वे  पोलिस आणि पनवेल शहर पोलिसांनी ट्रेन पनवेल स्थानकात आली तेव्हा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या घटनेबाबत रेल्वे पोलिस दलातील हेड काॅन्स्टेबल संदीप नंदकुमार माने यांनी जखमी महिला प्रवाशासह इतरांचे जबाब घेऊन हा गुन्हा पुणे रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे.

 यामुळे ही गाडी रात्री १०:२२ वाजता पनवेल स्थानकात आली असता रेल्वे पोलिसांनी त्वरित मदतकार्य राबवून त्या जळत्या मोबाइलसह इतर संशयास्पद वस्तू ताब्यात घेऊन जप्त केल्या आहेत.

टॅग्स :MumbaiमुंबईRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या