शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

भाचीवर केला बलात्कार, नराधम मामास अटक; पनवेलमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 07:48 IST

पनवेल शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला.

नवीन पनवेल : मावस बहिणीच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गरोदर केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात आरोपी झारखंडमधील मामाच्या विरोधात पोक्सोंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

आरोपीने पीडित मुलीबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे ती गरोदर राहिली. तिची तब्येत खराब झाल्याने आईने तिला उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये नेल्यावर ती गरोदर असल्याचे समजले. त्यांनतर पनवेल शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा  दाखल करून त्याचा शोध सुरू केला.

पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी हुलगे, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलिस हवालदार परेश म्हात्रे व पोलिस शिपाई प्रसाद घरत यांना गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाद्वारे आरोपी हा मुंबई येथील गोरेगाव या ठिकाणी नोकरीवर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला नोकरीच्या ठिकाणावरून अटक केली आहे. दरम्यान,  परिसरातून प्रचंड संताप व्यक्त होत असून आरोपींना कडक शिक्षेची मागणी होत आहे.

टॅग्स :panvelपनवेलsexual harassmentलैंगिक छळ