शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भक्ष्यासाठी थेट घरात घुसलेल्या साडेचार फूट लांबीच्या घोरपडीची प्राणीमित्रांनी केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 19:39 IST

वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नैसर्गिक आवासात मुक्त केले.

मधुकर ठाकूर

उरण : भक्ष्याच्या शोधार्थ बुधवारी घरात घुसलेल्या एका साडेचार फूट लांबीच्या घोरपडीला ( मॉनिटर लिझर्ट‌‌‌ ) शिताफीने पकडून चिरनेरच्या वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नैसर्गिक आवासात मुक्त केले.

चिरनेर येथील आदित्य मढवी यांच्या घरात बुधवारी (१३) साडेचार फूट लांबीची घोरपड शिरली. कोंबड्यांची अंडी खाण्यासाठी घरात घुसलेल्या या घोरपडीची माहिती चिरनेरच्या वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांना देण्यात आली.संस्थेचे सदस्य असलेल्या विवेक केणी,पंकज घरत यांनी घरात घुसलेल्या आणि लपून बसलेल्या साडेचार फूट लांबीच्या घोरपडीला शिताफीने पकडले.

त्यानंतर प्राणी मित्रांनी सापडलेल्या घोरपडीची वनविभागाला माहिती दिली.उरण वनविभागाचे अधिकारी भाऊसाहेब डिव्हिलकर, वनरक्षक समीर इंगोले, पी.बी.पाटील यांना घोरपडीच्या आरोग्याची तपासणी केली.तपासणीनंतर प्राणीमित्रांनी घोरपडीला  वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने चिरनेर येथील डोंगरातील नैसर्गिक आवासात मुक्त केले.

टॅग्स :uran-acउरण